Thursday, January 2, 2020

तिळ

दन्त्यो वर्णः कफकरो व्रणं वातं च नाशयेत्‌ ।। ..निघण्टु रत्नाकर
तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.
तीळ सडपातळ व्यक्तीला स्थूल आणि स्थूल व्यक्तीला सडपातळ बनवतात.  असे हे दिव्य औषध आपण काळाच्या घोडदौडीत विसरून जात आहोत.

काळे आणि पांढरे असे तीळ आजकाल बाजारात मिळतात त्यातले काळे तीळ औषधासाठी श्रेष्ठ आहेत. धार्मिक कार्यांत सुद्धा तिळाला खूप महत्व आहे.

तिळाचे असंख्य प्रयोग असून काही महत्वाचे औषधीय प्रयोग आज आपण पाहू.
१) बद्धकोष्ठ, मूळव्याध आदी विकार तिळाच्या सेवनाने कमी होतात. मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.

२) जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.

३) दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून ते दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. काळे तीळ नियमित चावून खाणार्या लोकांना दातांचे विकार शक्यतो होत नाहीत.

४) तिळाच्या झाडाची पाने आणि मुळे यांचा काढा करून त्याने केस धुतल्यास काळेभोर आणि मुलायम होतात.

५) जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.

६) लघवीतून पु जात असेल तर तिळाचे सेवन उपयुक्त आहे. तीळ शरीरातील सर्व धातूंना बलदायी असल्याने अशा त्रासदायक विकारात तीळ अमृतासारखा आहे.

७) स्त्रियांना पाळीच्या वेळी वेदना होत असतील तर औषधांमध्ये तीळ वापरतात याने वेदना कमी होऊन पाळी सुकर होऊन जाते.

८) सूज, किडनी विकार, वात, पोटातील अल्सर यावर तिळाचं तेल अतिशय उपयुक्त ठरतं.

९) तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं अधिक प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

१०) तीळ स्निग्ध असल्यामुळे कोरडी त्वचा असणा-यांनी याचं तेल अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा मऊ होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत किंवा वर्षभरात तिळाचा आहारात समावेश करावा.

११) केस वाढण्यासाठी केसांच्या मुळाशी तिळाचे तेल लावल्याने उत्तम ठरतं. इतकंच नव्हे केसांत झालेल्या उवा मारण्यासाठी वनस्पतीचा श्लेष्मल रस उपयुक्त ठरतो.

१२) सांधेदुखीवर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने लवकर आराम पडतो.

१३) पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाने मसाज करावा. चरबी काही प्रमाणात कमी होते.

१४) भाजलेल्या किंवा पोळलेल्या जागेवर तीळ वाटून त्याचा लेप लावल्याने आराम पडतो.

१५) मूत्रल म्हणून तिळाचे बी अतिशय उपयुक्त ठरते.

१६) डोळे किंवा कातडी यांच्या विकारावर बी आणि पानं वाटून त्यांचा लेप लावल्यानेही कित्येक विकार बरे होतात.

१७) मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो.

१८) तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या मूळव्याधीमध्ये रक्‍त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो.

१९) वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.

२०) शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो.

२१) लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

२२) शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले व कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते.

२३) डोक्‍यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.

२४) शौचाला खडा होणे, त्यामुळे गुदमार्गात वेदना होणे, क्वचित त्या ठिकाणी चिरा पडल्यामुळे रक्‍तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी व तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्‍यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात.                                       डॉ. श्री .नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.

Wednesday, January 1, 2020

आरोग्य टीपा

1) The stomach is scared when you do not have breakfast in the morning.

(2) The kidneys are afraid when you do not drink 10 glasses of water in 24 hours.

(3) The gallbladder is scared when you do not  sleep until 11 o'clock and do not wake up at sunrise.

(4) The small intestine is scared when you eat cold and stale food.

(5) Large intestines are scared when you eat more fried and spicy food.

(6) The lungs are scared when you breathe in smoke, dirt and polluted environment of cigarettes and bidis.

(7) The liver is scared when you eat heavy fried food, junk and fast food.

(8) The heart is afraid when you eat your meals with more salt and cholesterol.

(9) The pancreas is scared when you eat more sweets because of the taste and being freely available.

(10) Eyes are scared when you work in the light of mobile and computer screen in the dark.

And

(11) The brain is scared when you start thinking negative things.

Take care of the parts of your body and do not scare them.

These parts are not available in the market. Those available are very expensive and probably cannot be adjusted in your body. So keep your body parts healthy. 

Good one and worth forwarding😊

आरोग्य टीपा

[26/06/2017, 11:54 pm] Jayanti M: *डॉ.स्वागत तोडकर,* कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स...
👇👇👇👇👇👇👇👇👇

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.

५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - *हाडे मजबूत होतात.*

९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा *शुद्ध संजीवनी* १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.*

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.*

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) *पोटाच्या आजारावर -* वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) *कानाच्या पडद्याला भोक -* उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) *हात पायाला घाम येणे -* सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) *लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर*- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर *हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.*

         *----डॉ.स्वागत तोडकर*
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.
[14/11/2017, 5:22 pm] Charudatta: *दूध तो हम में से कई लोग पीते है फिर भी लोगो को शिकायत रहती है*

*कि उन्हें दूध पचता नही है*
और
*ना ही शरीर को लगता है।*
 *आज हम आपको एक ऐसी चीज बतायेंगे जिसे दूध में डालकर पीने से आपका शरीर फौलाद की तरह बन जायेगा। आप बीमारियों से कोसों दूर हो जाएंगे और एक स्वस्थ-निरोगी काया पाएंगे।*

ये चीज है दालचीनी जिसे हम दैनिक जीवन मे बहुतायत से उपयोग करते है पर इसके कई फायदों से अनजान हैं। दालचीनी को इसके अनोखे गुणों के कारण वंडर स्पाइस भी कहते है। दालचीनी को दूध के साथ मिलाकर पीने से इसके लाभ कई गुना बढ़ जाते है, ये ना केवल आपके शरीर को मजबूत करती है बल्कि सुंदरता भी बढ़ाती है।

दालचीनी वाला दूध बनाने के लिए आपको एक ग्लास गर्म दूध में आधा चम्मच दालचीनी अच्छी तरह मिला देना है और इसका गर्म ही सेवन करना है। इस दूध को पीने से आपको कई फायदे होंगे जैसे-

◆आपका ब्लड सुगर लेवल रेगुलेट रहेगा यानी डाइबिटिज के मरीजो के लिए दालचीनी वाला दूध बहुत बहुत फायदेमंद है।

◆ये स्किन और बालों से सम्बंधित हर समस्या को दूर करता है। इसमें एंटीबैक्टीरियल गुण पाए जाते है जो बालों और स्किन से जुड़ी रोगाणुओ को नष्ट कर देते हैं।

◆दालचीनी वाले दूध का सेवन करने से गठिया और हड्डियों से जुड़ी समस्याएं होती ही नही हैं। और जिन लोगो को अर्थराइटिस से सम्बंधित समस्या है उन्हें इससे आराम मिलेगा।

◆पढ़ाई करने वाले छात्रों को दालचीनी वाला दूध देने से उनकी एकाग्रता और मेमोरी पावर बढ़ता है।

◆यदि आपको नींद ना आने कि समस्या है तो रोज रात को ये दूध पीने से आपकी ये समस्या धीरे धीरे चली जायेगी।

◆यदि आप वजन कम करने के लिए परेशान हो रहे है तो रोज रात को दालचीनी वाला दूध पीने से आप महिने में 3 से 4 किलो वजन घटा सकते है।

◆दालचीनी वाले दूध का सेवन करने से आपको जीवन मे कभी भी दिल की बीमारी या हार्ट स्ट्रोक का सामना नही करना पड़ेगा।

यह मैसेज अगर आपको अच्छा लगे या समझ में आये की यह किसी के लिया रामबाण की तरह काम आएगा तो आप से 🙏निवेदन है कि इस 📨मैसेज को अपने *परिचित /मित्र/ या आपके व्हाट्स एप्प ग्रुप फ्रेंड्स* तक भेज दे । 

आपका यह कदम *स्वस्थ भारत के निर्माण* मैं योगदान के रूप में होगा 

दुआ मैं बड़ी ताकत होती है।



*स्वस्थ रहो मस्त रहो व्यस्त रहो और सदा खुश रहो*

japanese secret

104-Year Old Japanese Doctor Recommends These 14 Healthy Pieces of Advice

1. *Take the stairs and always carry your own stuff*
This represents firm proponent of doctor Hinohara, he still takes two steps at a time climbing the stairs.

2. *Do not believe everything your doctor recommends or says*
Explore, read and educated yourself. You do not have to believe in everything your doctor says.

3. *Share what you know*
Dr. Hinohara gives 150 lectures on an annual basis in schools, business communities etc. He often shares lessons on war and peace. Do not forget that most of the lessons (90 min) are done standing up.

4. *You do not have to retire*
If you love the work you do, you do not have to retire.

5. *Plan ahead*
If you want to enjoy your life better, you have to have busy schedule fill with different appointments, lectures, work, etc. Dr. Hinohara is planning to attend the 2020 Tokyo Olympics.

6. *Don’t be overweight*
Dr. Hinohara consumes a tbsp of olive oil, orange juice and coffee for breakfast. Cookies and milk for lunch and rice, fish and veggies for dinner. He consumes 100g of lean meat two times a week.

7. *Energy does not come from sleeping a lot or eating well, it comes from feeling good*
You will be more happy and energetic if you eliminate strict time-regulated rules, be like children – have a lots of fun until you feel sleepy or hungry.

8. *It is wonderful to live long*
He continues serving society, he volunteers, works 18h per day, 7 days a week and he also enjoy every single moment of his life.

9. *Find a role model*
The doctor usually asks himself what his father would do when he faces with some issue.

10. *Do not worry too much, life is unpredictable and full of incidents*
The doctor was hijacked by the communist Red Army when he has 59 years old. He spent 4 days under 40 degree heat and handcuffed to his seat. He is also amazed how his body slowed down to adapt to deprivation.

11. *Science alone can not help or cure people*
The doctor believes that every illness can be cured with liberal and visual arts. He also believes in the uniqueness of every single individual.

12. *Do not be crazy for money*
The doctor is more than aware that he can not take anything when he goes!

13. *Pain is mysterious*
You have to do something fun if you want to forget about pain. The doctor found that music and animals can really help you to get rid of and mange your pain.

14. *Be inspired*
You must find inspiration in the World in order to motivate yourself. For ex: he finds motivation in the poem “Abt Vogler” by Robert Browning.

https://tinyurl.com/y7a73ygr

👏👏👏😊👍

Sunday, December 29, 2019

cocktails

Nova or kelwart.lime cordial.all spices 2 to 3 drops.

Thursday, November 28, 2019

कृतडता निर्देशांक

अवश्य वाचा
50 टक्के दुःख नक्कीच कमी होईल

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵

*!!कृतज्ञतेचा निर्देशांक!!*

असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". *(कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!).* मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; 

*१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :* म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं,  या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. 

*२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :* आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. 

*३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :* म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरून असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चालल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्टीत सोय असणे  अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती?  या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? 

*४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :* मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दलजाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का? 

विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.  त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यु" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यु" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा *कृतज्ञता निर्देशांक* दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा  दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख(ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. 

या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं *थँक यू* आपोआपच पोहोचतं ...

म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले *परमेश्वराला थँक्यू* म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. *भगवंताचे नामस्मरण*हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी *कृतज्ञता!🙏*               
🙏🏻🙏🏻🙏🏼🏵🙏🏼🙏🏼🙏🏼

Tuesday, December 4, 2018

Onions

Miracle —ONION💧

In 1919, flu killed 40 million people.

A doctor visited the many farmers who had the attack to see if he could help them combat the flu.

Many of the farmers & their family had contracted the flu and many died.

However, the doctor came upon one farmer whose family was healthy and nobody in the house contracted the flu.

The doctor asked the farmer what he was doing that was different from the others.

The farmer's wife replied that she put an unpeeled onion in a dish and placed them in all the rooms in their house.

The doctor thought that could have been the cure so he asked for one of those onions.

As he placed it under the microscope, he found the flu virus in the onion. The onions obviously absorbed all the bacteria and thereby kept the family healthy.

Now, I sent this story to a friend in Oregon who regularly contributes material to me on health issues. She replied with this most interesting experience about onions:

She said ' Thanks for the reminder. I don't know about the farmer's story but, I do know that I myself got pneumonia and became very ill. From my previous knowledge about onions, I  cut both ends off an onion put it into an empty jar, and place the jar next to myself over night.

By the morning, I began to feel better while the onion became black.'

Lots of times when we have stomach problems we don't know what to blame. Maybe the onions that we ate earlier are to blame.

*Onions ABSORB BACTERIA* and that is the reason why they are so good at preventing us from getting *colds & flu*

And for that very reason we should NOT eat an onion that has been sitting for a time after it has *been cut open.*

*Left over onions are poisonous*

When food poisoning is reported, the first thing the officials look for is whether the 'victim'  ate *ONIONS* and where those onions came from. Most probably the *ONIONS,* are the cause.

*Onions are huge magnets* for bacteria, especially uncooked ones.

*Never ever keep a portion of sliced onion over a period of time and thereafter use it to prepare food. It's not even safe if you put it in a zip-lock bag and placed it in your refrigerator. It is still poisonous*

Also, do not give onions to dogs. Their stomachs cannot metabolize onions.

*Please remember it is dangerous to cut an onion and try to save it to cook with the next day, it becomes highly poisonous for even a single night - as it creates toxic bacteria which causes adverse stomach infections because of excess bile secretions and even food poisoning.*

Let as many  people as possible  know this.